#Baramati चंदुकाका सराफ बारामती यांच्या गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जन


महादरबार न्यूज नेटवर्क -
बारामती चे सुप्रसिद्ध असणारी चंदुकाका सुवर्ण पिढी यांनी आपल्या शॉप मध्ये बसविलेला गणेश मुर्ती यांची वारकरी संप्रदाय व पर्यावरण पूरक विसर्जन केल्यामुळे एक सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे यावेळी प्रमुख उपस्थिती  चंदुकाका सराफ चेअरमन श्री किशोरकुमार शहा सर, ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, ऑपरेशन मॅनेजर शुक्लेश्वर जगताप, कुलदीप जगताप HR सर व मार्केटिंग टीम, व काही सहकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम नियोजन व पार पडला व तसेच बारामती माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाले यांचे पूर्ण नियोजन बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तसेच शहर समन्वयक स्वप्निल जावळे तसेच महिला व बालकल्याण विभाग प्रमुख संतोष तोडकर सर यांचेही मार्गदर्शन मिळाले व आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे अजय लालबिगे व सफाई कर्मचारी वर्ग यांचा चंदुकाका सराफ यांच्या वतीने शाल व रोप देऊन सन्मान करून कार्यक्रम संपन्न झाला.


यासाठी मार्केटिंग विभाग प्रमुख अमोल पात्रे, कुमार राठोड,सेल्स हेड दिपक वाबळे, रोहित आवदे, शुक्लेश्वर जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम