महादरबार न्यूज नेटवर्क -
पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी,कामोठे मंडल संपर्कप्रमुख नितीन कांदळगावकर , पनवेल विधानसभा विस्तारक सागर मोरे , जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, कामोठे मंडल सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, कामोठे मंडल सरचिटणीस विजय चिपळेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना सध्या प्रगतीपथावर असून त्यांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत सामान्य माणसांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना विशेष मोहिमा देण्यात आलेले आहेत याबाबत या बैठकीत आढावा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
0 Comments