महादरबार न्यूज नेटवर्क -
श्रीराम नवमी निमित्त कारूंडे येथील श्रीराम मंदिर लोंढे वस्ती येथे श्रींची आरती बबन गाढवे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती आप्पासाहेब पवार धर्मपुरी, धैर्यशील भाऊ देशमुख, बर्गे सर, दादासो भगत अध्यक्ष श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, सूर्यकांत पाटील उपसरपंच ग्रामपंचायत कारूंडे, रमेश जगताप संचालक श्री शंकर सहकारी साखर कारखाना, तानाजी पाटील चेअरमन विकास सेवा सोसायटी कारूंडे, जगन्नाथ लोंढे बापू, विजय लोंढे, सुभाष पाटील एस बी, प्रभाकर मस्कर, सुरेश लोंढे सर, लक्ष्मण काटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रामनवमी सोहळा पार पडला.
यावेळी रामनाम प्रेमी, जप संकुल तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments