Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur आबासाहेब फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत शूरवीर बाल शिवाजी हे महानाट्य लवकरच आपल्या भेटीला

महादरबार न्यूज नेटवर्क - 
या महानट्या मध्ये शिवारायांच्या  जन्मापूर्वी पासून ते रायगडापर्यत त्यांचा प्रवास कसा घडला ते आम्ही आमच्या अभिनयातून जिवंत देखावा सादर करत आहोत तर या महानट्या मध्ये एकावून कलाकारांचा संच 75 इतका आहे विशेष म्हणजे या महानट्या मध्ये सर्व ग्रामीण भागातील म्हणजेच सोलापूर जिल्यातील बरेच कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या महानाट्याचे लेखक कै. आंबरुषी कदम असून यांच्या आशीर्वादाने त्यांची मुलगी सारिका कदम या महानाट्य निर्मित करत आहेत. या महानाट्या मध्ये डायरेक्टर सुलक्षणा पाटील, प्रॉडसर सौ. विद्या बरडे, कास्टिंग डायरेक्टर गणेश चौगुले, प्रोडक्शन हेड श्रीमती. उमा कदम,डान्स कॉरिकॉग्राफर ऋषीं खैरनार, यांच्या नेतृत्वात पुढील कलाकार टीम.
मुख्य भूमिकेत-:

1)यश लोकरे
2)प्राची जाधव
3)सोहन कांबळे
4)सुशील कोळेकर
5)भारती जाधव
6)धननंजय जोशी
7)विशाल बोबडे
8)अक्षय कोल्हापूरकर
9)गणेश चौगुले
10)सारिका कदम
11)अनिल कैवाडे
12)सुलक्षणा पाटील
14)सविता म्हेत्रे
15)वैभव म्हेत्रे
16)गणेश वाघ
17)विशाल सोमवसे
18)निसर्ग काळे
19)शुभम गंगावणे
20)सायली मोरे
21)प्रतीक्षा मोरे
22)अमृता पाटील
23)मिताली गरड
24)मनीषा देशपांडे
25)मनीषा डवरे
26)तारिनी वेलकर
27)दीक्षिका झोडपे
28)कृष्णा जुमाळे
29)दर्शन जुमाळे
30)ओम लोकरे
31)सागर गवळी
32)शुभम मुजमुले
33)अक्षय सानप
34)सुरज देडे
35)समर्थ चिलवेरी
36)रोहित राठोड
37)पल्लवी माने
38)राज तांबोळी
39)समर्थ वाघमारे
40)प्रांजली जाधव
41)सुधीर वेध पाठक
42)साक्षी पांचाळ 
43)संगीता गायकवाड
44)उषा वायकर
45)  गणेश वाघ
46) सुशील सर
47)वर्षा मोरे
48)सुमित
49) निसर्ग भीमराव काळे
50) - नवनाथ गोडसे
आणि असे अनेक कलाकार या महानाट्य मध्ये काम करताना दिसणार आहेत या महानाट्याचे प्रयोग ऑल महाराष्ट्रा मध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या घरातील सर्वानी पाहावं आपल्या लहान मुलांना देखील शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती व्हावा या साठी प्रत्येक पालकांने आपल्या मुलाला हे महानाट्या दाखवलं पाहिजे असं मत सारिका कदम यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ग्रामीण भागातील कलाकार मोठ्या स्टेज वर दिसले पाहिजेत त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे अशी माझी खूप इच्छा होती आणि ती इच्छा ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे असं मत सारिका कदम यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाल्या आम्ही ग्रामीण भागातील कलाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर सर्व माय बाप प्रेक्षक वर्गाला विनंती आहे कि आम्हा कलाकारांना तुमची साथ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्या सोबत कायम राहू देत हिच आई जगदंबेचे चरणी प्रार्थना.

Post a Comment

0 Comments