Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
अण्णा सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नातेपुते येथील अक्षय शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.


यावेळी वेळी प्रमुख उपस्थिती अनिता लांडगे नातेपुते नगरपंचायत नगराध्यक्ष ,श्री अमित भिंगारदिवे अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री महादेव कावळे अकलूज भाजप शहराध्यक्ष, अक्षय शिक्षण  संस्थेच्या संचलित चंद्रकांत घुगरदरेप्रशाले च्या  मुख्याध्यापिका स्मिता आवळे मॅडम, ज्येष्ठ नागरिक तानाजी लांडगे, श्री मोहन रुपनवर, श्री रणवरे तालुका संघटक भाजप, श्री गणेश खंडागळे, श्री संजय काका बडवे,श्रीमती कामिनी मॅडम, देवकुळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

अण्णा सेना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमित भिंगारदिवे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल अक्षय शिक्षण संस्थेमार्फत समाजसेवक म्हणून सन्मानचिन्ह व सन्मान करण्यात आला.


Post a Comment

0 Comments