महादरबार न्यूज नेटवर्क -
बारामती येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संकल्प बहुउद्देशीय संस्थेमार्फत अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीच्या शहर अध्यक्षा अनिताताई गायकवाड, पत्रकार विलास भोसले, पत्रकार हनुमंत माने, सुरेखा होळकर, सुलताना पटाण, रेहेना शेख, सोनाबाई काळे, आशा जगताप, वैशाली सकट, शहा भाभी आदी उपस्थित होते.
0 Comments