महादरबार न्यूज नेटवर्क -
पत्रकार दिनानिमित्त नातेपुते येथील शिवसेना भवन कार्यालयात तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान शिवसेना जिल्हा ओबीसी विभाग राजगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था राजगड नॉलेज सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, राजगडचे व्हाईस चेअरमन शैलेश दोशी, राजगडचे संचालक रोनक चकेश्वरा, भाजपचे एकनाथ ननवरे, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे, प्रभाग ६चे प्रमुख सनी बरडकर, गटनेते दादाभाई मुलाणी , रणजीत हिवरकर पाटील, प्रभाग १३ चे प्रमुख राजू मुलांणी, भाजपाचे मनोज जाधव, सुनील बनकर, महात्मा फुले दूध डेरीचे चेअरमन रणजीत जठार, संचालक दर्शन गांधी, संचालक किशोर लोणारी, संचालक धनंजय हिवरकर, संचालक शंकर शिंगाडे, मॅनेजर तुषार मिटकरी आधी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. हिवरकर पाटील यांच्याकडून दरवर्षी पत्रकार दिनी पत्रकाराचा सन्मान केला जातो.
0 Comments