#Malshiras:ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका,माळशिरस यांच्या वतीने स्नेह मेळावा,सन्मान सोहळा संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क -
दिवाळी म्हटलं की आला गोडवा, पण आहारातही तसा गोडवा वाढतो तसा आपल्या विचारातही गोडवा वाढविणे गरजेचे असते यासाठी
माळशिरस तालुका प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, माळशिरस यांच्या वतीने भाऊबीज व पाडवा या दिवशी म्हणजे बुधवारी दिनांक २६/१०/२०२२ रोजी तालुक्यातील महाराष्ट्र व इतर राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेले भूमिपुत्र तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा तसेच माळशिरस तालुक्यातील नूतन शासनसेवेत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड झाले आहेत त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तसेच माळशिरस तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडू व त्यांचे पालक यांचाही विशेष गुण गौरव व सन्मान सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील (IPS) पोलीस अधीक्षक पालघर, मा.धनंजय मगर (IFS) उपवनसंरक्षक ओडीसा राज्य , मा.सागर मिसाळ (IAS)
मा. शुभम जाधव(IPS)
मा. डॉ. रामदास भिसे (IRTS) वाणिज्य व्यवस्थापक भारतीय रेल्वे विभाग पुणे
मा. उमेशचंद्र मोरे, जिल्हा न्यायाधीश, नाशिक
मा. महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा
मा. अनिल माने, उपसंचालक भूमी अभिलेख, मा. विकास काळे, उपायुक्त राज्य विक्री व सेवा कर
मा. प्रकाश सुरवसे उपसचिव वैद्यकीय शिक्षण, मंत्रालय, मुंबई,
मा. विनायक लवटे अवर सचिव, मंत्रालय मुंबई
मा. गणेश कचरे, अवर सचिव मंत्रालय मुंबई,
मा. बाबासाहेब वाघमोडे
उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी कोल्हापूर
मा.आप्पासाहेब समिंदर प्रांताधिकारी मंगळवेढा
मा. किरण सावंत पाटील उपजिल्हाधिकारी
मा. हरेश सुळ उपजिल्हाधिकारी
मा. महेश ठवरे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी(JMFC)
मा. सोपान राचकर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी(JMFC),
मा. सचिन वगरे, कार्यकारी अभियंता, सोलापूर
मा. महादेव टेळे,महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी
मा. फैयाज मुलानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक,
मा. हरिश्चंद्र वाघमोडे पाटील विभागीय वन आयुक्त सातारा, मा. बाबासाहेब टेळे तहसीलदार भंडारा,
मा. डॉ. राम शिंदे पशुवैद्यकीय अधिकारी,
मा. मनीषा शिंदे-वाघमोडे मॅडम सहायक विक्रीकर आयुक्त
मा.संदीप कुंभार बॉयलर उपसंचालक, मुंबई
मा. सचिन खुडे गटविकास अधिकारी, पंचायत समिती अक्कलकोट, मा. किरण मोरे, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस
मा. सुभाष साळवे उपविभागीय कृषी अधिकारी बीड
मा. तानाजी नारनवर पोलीस निरीक्षक रायगड
मा. डॉ.धीरज चव्हाण मुख्याधिकारी रोहा रायगड
मा.अमरसिंह पाटील उपाधीक्षक भूमी अभिलेख मुंबई
मा.सुरेश टेळे सो बाल विकास प्रकल्प अधिकारी पुणे
मा. स्वाती नरूटे मॅडम नायब तहसीलदार दौंड, मा. भीमराव काळे, कार्यकारी अभियंता म्हाडा मुंबई
मा.धनंजय पाटील, उपअभियंता पंढरपूर
मा. प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी
मा.अजय वगरे, मंडल कृषी अधिकारी,पुणे,
मा.सुनील करचे समाज कल्याण निरीक्षक सांगली
मा. जगन्नाथ गारुळे, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगळवेढा, मा.संग्राम पाटील, उप अभियंता घाटकोपर मुंबई
मा. गोरख बंडगर सहाय्यक अभियंता मंगळवेढा
मा. राजू घुले, कृषी पर्यवेक्षक इंदापूर
मा. आजिनाथ टेळे, महाव्यवस्थापक, नाबार्ड पुणे
मा. शिवाजी सर्जे, मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा पुणे
मा. अमर शिंदे कृषी अधिकारी कच्छ गुजरात
मा. शामराव शिवाजी टिळे, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया महूद
मा. गणपत धायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदिया,
मा. हनुमंत वाघमोडे, पोलीस निरीक्षक मुंबई,
मा. इंद्रजीत घुले, नायब तहसीलदार, मा. सिद्धार्थ गायकवाड नायब तहसीलदार
मा. अजित धोपे, निबंधक, सहकारी संस्था
मा. प्रशांत तरंगे सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
मा. रश्मी घुले मॅडम सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मा. वीरकुमार शिंदे, सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
मा. विष्णू तरंगे, कर सहायक
मा. राहुल रिसवडकर सहायक पोलीस निरीक्षक
मा. माननीय अमोल वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक, मा.विष्णू वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक
मा. गोविंद कर्णवर पाटील, शाखा अभियंता अकलूज
मा. गणपत सुळे पोलीस उपनिरीक्षक पालघर
मा.कृष्णा सुळे उपनिरीक्षक उत्पादन शुल्क सांगली,
मा. सुनील टिळे शाखा अभियंता जुन्नर
मा.अनिल कोकरे कनिष्ठ अभियंता पनवेल
मा. सुरज दत्तात्रय ठवरे कनिष्ठ अभियंता अकलूज, मा. सोमनाथ कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर, मा.हनुमंत वगरे, ग्रामसेवक, पंचायत समिती माळशिरस,
मा.पोलीस नाईक माणिकराव मेत्रे मुंबई, मा.सचिन पाटील, तलाठी,
मा.मल्हारी लोखंडे NRBC लिपिक,
मा.पोलीस अंमलदार राहुल वाघमोडे, संचालक संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस, मा.संतोष पानसरे, ग्रामसेवक, मा.गिरीष मुळे, कृषी सहायक, मा. संभाजी वाघमोडे पाटील, कृषी सहायक, मा. संदिप घुले, कृषी सहायक, मा. अमित गोरे कृषी सहायक, मा. नामदेव शिंदे, कृषी अधिकारी, मा. प्रा.राजकुमार पताळे, मा. सातपुते, कृषी अधिकारी, मा. राजेंद्र शिंदे, कृषी पर्यवेक्षक, पुणे, मा. सुरेश निंबाळकर, ग्रामसेवक, मा. राजकुमार काळे, ग्रामसेवक, मा. संतोष गायकवाड, ग्रामसेवक, मा.दत्तात्रय माने पाटील, ग्रामसेवक, मा.शरद खंडागळे, मंडळ अधिकारी, माळशिरस, मा. गणपत सुळे पोलीस उपनिरीक्षक पालघर
मा.कृष्णा सुळे उपनिरीक्षक उत्पादन शुल्क सांगली
मा. हनुमंत कोळेकर सो मोटर वाहन निरीक्षक
मा. नागेश वायदंडे मोटार वाहन निरीक्षक
मा.सुनील टिळे शाखा अभियंता जुन्नर
मा.अनिल कोकरे कनिष्ठ अभियंता पनवेल
मा.सुरज दत्तात्रय ठवरे कनिष्ठ अभियंता अकलूज
मा.शिवकुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक
मा.युवराज जगताप पोलीस उपनिरीक्षक, मा. परेश गरगडे पोलीस उपनिरीक्षक, मा.रश्मी कोळेकर पोलीस उपनिरीक्षक
मा. श्याम दडस, सहायक निबंधक सहकारी संस्था
मा. सचिन फुले कृषी अधिकारी,
मा. दीपक यादव संशोधन अभियंता
मा. हरिदास यादव सहाय्यक उपनिरीक्षक, (CISF)
मा. हंसराज काळे पाटील कनिष्ठ अभियंता, इत्यादी विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास
प्रास्ताविक मा. हरिचंद्र वाघमोडे, विभागीय वन आयुक्त, सातारा,
आभार प्रदर्शन मा. सोमनाथ कर्णवर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा अध्यक्ष, माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान,
सूत्रसंचालक अनिल रुपनवर सर आणि शरद कर्णवर पाटील सर यांनी केले.
पूर्वजांनी दिलेले संस्कार व शिक्षण या शिदोरीमुळेच आज तालुक्यातील हजारो तरुण मोठया पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याच्या हेतूने अधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानसेतू अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहे जेणेकरून आपल्या तालुक्यातून अनेक अधिकारी तयार व्हावेत व तेही पुढे असेच सहकार्य करत राहतील,यासाठी आम्ही तालुक्यातील सर्वच अधिकारी वेळात वेळ काढून एकत्र येत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी तर होता येतच पण क्रीडा क्षेत्रातील ओलॉम्पिक साठी जाणारे सुध्दा प्रथम श्रेणी अधिकारी होतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात कष्ट,जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास ठेवावा म्हणजे यश निश्चितच आहे.
मा.बाळासाहेब वाघमोडे पाटील(IPS) पोलीस अधीक्षक, पालघर
Comments
Post a Comment