#Natepute:माळशिरस तालुका ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची कार्यकारणी घोषित

  
माळशिरस तालुका अध्यक्षपदी  अभिमन्यू आठवले तर उपाध्यक्ष पदी श्रीराम भगत महाराज यांची निवड 

महादरबार न्यूज नेटवर्क  - 
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटनेची बैठक नुकतीच कोल्हापूर येथे विश्वस्त यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पाटील, डिजिटल मीडिया प्रमुख अशोक पवार, केंद्रीय कोषाध्यक्ष सत्यवान विचारे, प्रदेशाध्यक्ष कांचन जांबोटी, प्रदेश सरचिटणीस गोविंद राजपूत, प्रदेश संघटक सचिन ठोंबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस  सर्वांनी एकमताने  माळशिरस तालुका कार्यकारणी जाहीर केली.

माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमन्यू आठवले, तालुका उपाध्यक्षपदी श्रीराम भगत महाराज, तालुका सचिव हनुमंत माने , तालुका कार्याध्यक्ष विलास भोसले,  तालुका संघटक धनंजय पवार, तालुका कोषाध्यक्ष प्रमोद भैस, तालुका सरचिटणीस उमेश पोतदार, तालुका सहसंघटक आबा भिसे, तालुका संयोजक संजय पवार, तालुका संपर्कप्रमुख बशीर शेख, तालुका सदस्य मनोज राऊत, विवेक राऊत याप्रमाणे माळशिरस तालुका कार्यकारणी घोषित झाले असून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल माळशिरस तालुका संघटनेची बैठक तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच घेण्यात येत असल्याचे तालुका अध्यक्ष अभिमन्यू आठवले व उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम