#Natepute:ग्रामीण भागातील मूलांनी शासकीय सेवेत येण्यासाठी एस.एन.डी.करीअर अकॅडमी उत्कृष्ट काम करेल - बसवराज शिवपूजे
महादरबार न्यूज नेटवर्क : -
नातेपुते तालुका माळशिरस येथील
एस.एन.डी.करीअर अकॅडमी उद्घाटन प्रसंगी बोलताना
अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष उत्कषाराणी पलंगे होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून स्कूलमधील मूलींनी स्वागतगीत व, महाराष्ट गीत सादर केले.
पुढे बोलताना शिवपूजे म्हणाले,ग्रामीण भागातील मूलांना शहरी भागातील कोर्सेस समजत नाहित तसेच शहरी भागात गरीब मूलांना आर्थिक परीस्थितीचा सामना करावा लागतो.दहावी बारावी,या शैक्षणिक वर्षातच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मूलांना यश मिळविण्यासाठी अडचण येणार नाहि.स्पर्धेच्या यूगात पूणे,मूंबई,दिल्ली,हैद्राबाद. या ठिकाणी जाण्यास गरीब मूला मूलींना खर्च परवडण्यासारखा नसतो ,याठिकाणी ग्रामीण भागात हि सोय झाल्याने मूले शासकीस सेवैत जातील.
प्रास्ताविक करताना चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले,समाजभूषण नानासाहेब देशमूख एज्यूकेशन सोसायटीचे एस.एन.डी. करीअर अॅकॅडमी सूरू करत आहोत ,समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या आदर्शाने,विचारानै आर्शीवादाने या शाळेची वाटचाल असणार आहे,या शाळेवर असणारा पालकांचा विश्वास आम्ही सार्थ केला आहे.
यापूढील काळात संगणक लॅब,मूलांना खेळण्यासाठी पार्क,अद्यावत सूविधा असलेले खेळाचै क्रिडागण,सर्व खेळाडून सर्व सूविधा पूरवण्यात येणार आहेत,एस.एस.डी. करीअर अॅकॅडमी सूरू केली असुन विद्यार्थाच्या सर्वागीण विकिसाठी प्रयत्नशील रहाणार आहे,ग्रामीण भागातील विद्यार्थी शासकीय सेवेत येण्यासाठी अॅकॅडमी सूरू केली आहे.त्यांना तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे,पुणे उपजिल्हाधिकारी हरीश सूळ,समाजभूषण नानासाहेब देशमूख एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबाराजे देशमूख,नगराध्यक्ष उत्कषाराणी पलंगे, ,शिवशंकर पाटील( एस्कसाईज इनस्पेक्टर मूबई),संजय पलंगे(ए.सी.पी. मूंबई) एस एन डी स्कूलचे चेअरमन,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख, व्हा .चेअरमन मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,ना.ए.सोसायटीचे चेअरमन डाॅ.एम पी मोरे,अॅड डी.एन काळे,अमरशील देशमूख,अॅड बी.वाय.राऊत,नाथाजीराव देशमूख,अॅड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे, अतूल बावकर,नगरसेवक रणजित पांढरे,मायाताई ऊराडे,भैया सोरटे,विलास काळे,रोहित शेटे, विश्वजित पिसाळ.सूञसंचालन सदिप जाधव यांनी केले तर, आभार प्राचार्य संदित पानसरे यांनी मानले,कार्यक्रमास पालक,विद्यार्थी मोठ्यासख्येनै उपस्थित होते.
Comments
Post a Comment