Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati:जैनकवाडी गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - जागृती माने   
बारामती तालुक्यातील जैनकवाडी या गावांमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तसेच तेथे भगवे वादळ बघायला मिळाले. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्ष वेधून घेत होता. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम संघाचे अध्यक्ष ललिता सूर्यवंशी यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


विश्वजीत पवार यांनी महाराजांच्या गुणांचे अनुकरण केलेले पाहिला मिळाले.

महिला दिनाचे औचित्य साधून खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच विजय त्यांना पारितोषिके हे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत माने व कल्याण ननवरे यांनी केलेले असून सूत्रसंचालन शंकर सूर्यवंशी व विजय माने यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला मुली व मुले तसेच तरुण मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments