#Natepute:आईचे अंनत उपकार — ह.भ.प. आरती महाराज भूजबळ


महादरबार न्यूज नेटवर्क -
जगात अनेक नाती असतात पण निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करणारी आईच असते, म्हणून तूकाराम महाराज म्हणतात मला देवाशी आईचे नाते जोडावयाचे आहे.असे ह.भ.प आरती महाराज भूजबळ यांनी कारूंडे ता.माळशिरस येथील कै.सौ. लक्ष्मीबाई जगन्नाथ मस्कर याच्या प्रथम पूण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले. त्यांनी आपल्या किर्तन सेवेत आईचे महत्व सांगितले.
                 
दिलिप जगन्नाथ मस्कर व सूनिल जगन्नाथ मस्कर यांनीआईच्या प्रथम पूण्यस्मरणानिमित्त  ही किर्तन सेवा  आयोजित केली होती.
     
या किर्तन सेवैसाठी कांरूडे परीसरातील पैपाहूणे,आप्टेष्ट ,ग्रामस्थ,महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     
माळशिरस पाटबंधारे उपअभियंता अमोल मस्कर यांची कै.सौ.लक्ष्मीबाई या आजी होत्या.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम