महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता . माळशिरस येथे लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य संम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त ५०० मेणबत्या लावून व पुष्पहार घालून डाॅ.आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक नंदुभाऊ लांडगे, भारतीय मातंग युवक संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख केतन यादव,शिवा लांडगे, आदित्य पाटोळे,अफान मुलाणी,ओम पवार, संदीप लांडगे, एकनाथ लांडगे, गणेश लांडगे तसेच यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments