महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा.अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्या मुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड व तरूणांनी मिळून दादांच्या निर्णयाचे स्वागत केले अजित दादांन कडे महाराष्ट्र चे विकास पुरुष म्हणून बघितले जाते.त्यामुळे दादांच्या या निर्णया मुळे महाराष्ट्रा चा विकास गतीमान होईल असे मत अक्षय भांड यांनी व्यक्त केले .
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड, अक्षय चौगुले,प्रशांत ठोंबरे, उदय बरडकर, अदित्य पलंगे, ओंकार लाळगे,रियाज शेख,मनोज लांडगे,अक्षय मदने,तुषार साळवे,संग्राम जाधव,संतोष तांबडे, सैरभ सोरटे इ. उपस्थित होते.
0 Comments