#Yavat:आषाढ महिन्यातील यवत येथील महालक्ष्मीमाता यात्रेची सांगता
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील श्री महालक्ष्मी मातेचा आषाढ महिन्यातील पौर्णिमेनंतर सुरू होणारा उत्सवाची सांगता आज शेवटच्या रविवारी झाली यवत येथील श्री महालक्ष्मी माता प्रसिद्ध आहे .या भागातील नागरिक हा उत्सव जोरदार साजरा करतात .वर्षानुवर्षे येथील देवी चे महात्म्य वाढत आहे .लोकांना नार्मल टाकण्यासाठी कचरा भांडे ठवले होते. कचरा इतर भांड्यात टाकण्यात यावा सांगण्यात येत होते.
आयोजकांकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत होता. त्या देवीच्या उत्सवात देवीची नारळ फोडणे पेढे प्रसाद ठेवले जातात पेढे, नारळ ,विक्रेते आलेले होते .खेळणी इतर दुकाने या परिसरात भरून गेलेली होती मागरिकांची गर्दी होत असल्यामुळे उत्सव अधिकच चांगला होत चाललेला आहे.
आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे आज जास्त प्रमाणात गर्दी होती गर्दीमुळे यवत येथील वातावरण यात्रेसारखे होऊन गेलेले होते.
Comments
Post a Comment