#Yavat:यवत येथे पुणे सोलापूर मुख्य रस्ता व सर्विस रस्त्यांची दुर्दशा


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथे सोलापूरच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यावरच विठ्ठल चहाच्या समोर  खड्डेच खड्डे आहेत. मुख्य रस्त्यावरच खड्डे असल्याने वाहन आंचालकांची  वाहन चालवताना कसरत होत असते या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नाही जिथे खड्डे पडलेले तेथे सोलापूरच्या दिशेने जाताना सर्विस रस्ता मुख्य रस्ता एकत्र होतो त्याच्या खड्डे पडले आहेत पुलाचा उतार असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही .येचे मोठा अपघात होण्याची  शक्यता आहे  नागरिकां मधून बाबतीत नाराजी व्यक्त होतआहे .

सेवा रस्त्यावर पावसामुळे येणारे पाणी  यवत  येथील सेवा रस्ता सुरू होतो  ते विद्या विकास मंदिर शाळा च्या कडेने  पाऊस  पडला कि  खड्डे असतातच त्यात पाणी जाते साचणाऱ्या पाण्यामुळे जाणाऱ्या लोकांना सेवा रस्त्यावर चालता येत नाही या रस्त्यावर वाहन  गेले कि डबक्यातून पाणी सर्वत्र जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडत असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वादाचे प्रसंग येत आहे आहेत वारंवार लोकांनी सांगून सुद्धा तोंड प्रशासनाची गाडी वाले यावर लक्ष देत नाही दोन प्रशासनाने त्यांची गाडी फिरती त्यामुळे या रस्त्यांवर पाणी न सांगण्यासारखे काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी नागरिकांतून मागणी होत आहे पुणेंच्या दिशेने येणाऱ्या सर्विस रस्त्याला सुरवात होते   करतानाच पुढे डबके आहे तेथे कायमच पाणी साचले असते त्याच्यापुढे स्टेशन रोडला लगत एक पाण्याची  डबके आहे स्टेशनची रोडला सतत शाळेतील विद्यार्थी येणारे जाणारे लोक  यांना या पाण्यातील सेवा रस्त्यावरील डबक्यांमुळे त्रास होतो .टोल प्रशासनाने हे पाणी कुठेतरी निसरा होण्यासाठी घालवावे अशी नागरिकातून मागणी होत आहे कारण थोडासा पाऊस झाला, तरी विद्या विकास मंदिर च्या बाजूलाच पाण्याच्या टप्प्याचा असते असे तीन चार ठिकाणी सारखे मुख्य रस्त्याच्या सर्विस रोडला पाणी असल्याने  नागरिकांना महाग त्रास होत आहे टोल प्रशासनाने पाण्याचा  या खराब पाणी रस्त्यावरील जाण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम