#Indapur:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. चे इंदापूर येथे भव्य प्रदर्शन व विक्री


महादरबार न्यूज नेटवर्क -
197 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, महाराष्ट्रातील बावनकशी सोनं, व बारामतीचे शुद्ध सोनं अशी ओळख असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. एमआयडीसी शाखा बारामती यांच्यावतीने दिनांक 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट सोने चांदी हिरे यांचे भव्य प्रदर्शन राधिका रेसिडेन्सी या ठिकाणी उपलब्ध आहे. सोने मजुरीवर 15% डिस्काउंट, चांदीच्या 25% डिस्काउंट, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहेत. ही ऑफर चार दिवसांसाठी मर्यादित आहे. व या ऑफर्सचा इंदापूरकरांनी भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि च्या संचालिका सौ.नेहा किशोरकुमार शहा यांनी केले.



सदर प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मा सौ अंकिता शहा, मा सौ अनुराधा गारटकर, मा सौ डॉ.कल्पना खाडे, मा सौ डॉ अश्विनी ठोंबरे मा डॉ कोमल गार्डी, मा सौ डॉ. भारती कुरुडकर मा सौ अनिता खरात मा सौ सविता बंगाळे मा. सौ.निकिता वाघ,सुनीता वाघ, सुजाता वाघ, गटविकास अधिकारी मा श्री विजयकुमार परीट व सौ.रूपाली परीट माननीय बकुळा ताई शेंडे अध्यक्ष महिला बालकल्याण विभाग संघटना, मा. सौ.उमाताई इंगोले प्रसिद्ध उद्योजका इंदापूर, शोयब बागवान प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार गुणवरे  व अनेक मान्यवर उपस्थित होते. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लिचे श्री दीपक वाबळे, हेड ऑफिसचे श्री बाहुबली मेंढेगिरी  विशाल पाटील कुलदीप जगताप राहुल घोरपडे कुमार राठोड कुलदीप बावणे  यांनी सदर प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम