#Chiplun:माचाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आहाराचे साहित्य वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कोचरी ता.लांजा येथील सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल कोचरीच्या माचाळमधील विद्यार्थ्यांच्या आहाराचे साहित्य वाटप केले. तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, सरपंच पूजा कांबळे, हरेष जाधव, विकास सोसायटीचे अध्यक्ष शैलेश घाग, सामाजिक कार्यकर्ते वसंत बेंद्रे, लवू धावडे, संभाजी बाईंग, मनोज बाईंग, उपसरपंच किरण दाभोळकर, माजी सरपंच प्रदीप घाग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम बेंद्रे, शाहनवाज सारंग, संदेश कांबळे, मुख्याध्यापक बिजम सर तसेच इतर मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम