#Mumbai:सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
येथील युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील भायजे यांची रत्नागिरीच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
      
सुशील भायजे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक कामातून आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रती असलेली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यांच्या या निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची दखल घेऊन पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना पद देण्याचे निश्चित केेले व वरिष्ठांच्या मतानुसार सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
     
सुशील भाजये यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करताच त्यांना पै- पाहुणे, नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम