Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:दशरथ पोटे यांचे निधन


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील वृत्तपत्र विक्रेते सागर पोटे व विठ्ठल पोटे यांचे वडील दशरथ ऊर्फ बाजीराव मारुती पोटे वय वर्ष ७० यांचे रविवार रात्री निधन झाले. अतिशय मनमिळावू धार्मिक सेवाभावी व्यक्तिमत्व त्यांचं होतं नातेपुते येथील जुन्या परंपरेतील शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीची सेवा त्यांच्याकडे आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे ते अतिशय प्रामाणिक व कष्टाळू होते त्यांनी आपल्या दोन्ही मुलावर चांगले संस्कार घडवले त्यांच्या जाण्याने नातेपुते व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments