#Satara:उदयनराजे महाराज सातारा पत्रकार संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे - एस.एम. देशमुख


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप विशेष प्रतिनिधी,
सातारा शहर आणी जिल्हा पत्रकार संघाच्या पाठीमागे सर्व  सहकार्य करण्यास उदयन राजे भोसले हे खंबीरपणे उभे आहेत. हे आदर्शवत उदाहरण आहे.याचे राज्य मराठी पत्रकार परिषद स्वागत करिता.राजांनी यापुढेही असेच सहकार्य करावे.असे राजांना विनम्र आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्व् त एस्.एम्. देशमुख यांनी सातारा येथे बोलताना केले आहे.
सातारा पत्रकार संघाने बांधलेल्या सर्व सोई सुविधा उक्त आणी  पाच् मजली कार्यालय् इमारतीचे उदघाट्न स्मारंभ येथील गोडोली लेकच्युव्ह संस्कृतिक हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यकमा च्या अध्यक्ष स्थान खासदार उदयन राजे भोसले यांनी भूषविले होते.खा,उदयन राजे यांच्या प्रयत्नाने आणी सातारा नगर पालिका यांच्या सहकार्याने हे अध्यवत व भव्य दिव्य कार्यालय बांधण्यात आले आहे.
याचे उदघाट्न एस्.एम्. देशमुख यांनी केले.देशमुख यांनी बोलताना पत्रकार हितावह अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत असून या बाबत राजांनी प्रयत्न करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. खा,राजे आपल्या भाषणात म्हणाले.येथील  पत्रकार यांनी प्रथमच काम सांगितले,ते करणे महत्वाचे आवश्यक वाटले, म्हणून पत्रकार भवन बांधण्यास सहकार्य नाही तर कर्तव्य केले आहे. यापुढेही पत्रकार यांच्या हितावह् प्रश्न सोडवण्याचे प्राधान्याने सहकार्य करीन.

यावेळी पत्रकार परिषद विश्वत्  किरण नाईक, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणी पुणे विभाग अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी तर आभार आदेश खताल यांनी मानले.
या कार्यकमास पत्रकार परिषद कार्यध्यक्ष मिलिंद अस्तिवकर, उपाध्यक्ष शिवराज काटकर, ,राज्य मीडिया सेल अध्यक्ष अनिल वाघमारे, परिषद प्रतिनिधी एम्.जीं. शेलार, उपंगध्यक्ष ऍड, डी. जीं. बनकर, सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट,नगर अभियता दिलीप चिद्रे, सुशांत मोरे , नगर सेवक सर्व तालुका संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणी सदस्य उपस्थित होते.
यावेळी नगर पालिकेचे या इमारतीसाठी विशेष प्रयत्न करणारे सर्वांचा कृतार्थ् उल्लेख करून त्यांच्या यथोचित सन्मान करण्यात आला.

सबकुछ  हरीश पाटणे. या प्रशस्त पाच मजली संघाचे सर्व सोई सुविधा आणी सुसज्ज कार्यालय बांधणांचा संकल्प सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व राज्य अधिस्वीकृती समिती पुणे विभाग अध्यक्ष हरीश पाटणे यांनी केला होता. यासाठी भगिरथ  प्रयत्न आणी सातत्याने पाठपुरावा पाटणे यांनी केला.याचा सर्वानी बोलताना व्यक्त केला.पाटणे यांनी आपले मत नम्रपणे नमूद करून सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम