Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat राजकीय नेत्याकडून वृद्ध आजी बरोबर माणुसकीचे दर्शन


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
यवतमध्ये महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी व आपल्या पक्षाच्या कामासाठी आलेल्या दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष योगिनी दिवेकर (शरद पवार गट) मंदिरात असलेल्या आजीशी गप्पा मारताना त्यांनी चौकशी केली त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत  केली.

                          Advertisement 
एप्रिल मध्ये संजय गांधीचे प्रकरण करू असे आश्वासन दिले लगेच त्यांच्या वार्डातील सरपंच समीर दोरगे ह्यांची ग्रामपंचायत मध्ये जाऊन भेट घेतली त्या आजीला कशी मदत करता येईल याबाबत चर्चा केली.

Post a Comment

0 Comments