महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप यवत येथील श्री हनुमान मंदिरात दि २३ रोजी हनुमान जयंतीला सकाळी पहाटेपासून मारुती मंदिरात गर्दी होती सकाळपासूनच भाविकांनी दर्शन साठी येत होते तत्पूर्वी पहाटे येत येथील विठ्ठल समाज मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. नंतर सकाळी सहा वाजता मारुती जन्माच्या कार्यक्रम झाला मंदिरात भाविकानी अभिषेक केला नारळ फोडले.
मंदिरात भाविकांची गर्दी होती , नारळ विक्रेते हार विक्रेते होते तसेच मारुतीला अभिषेक व तेल वाहत होते.मारुती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मारुती मंदिराचे जीर्णोद्धार चे काम चालू आहे .
0 Comments