#Baramati चंदुकाका सराफ एमआयडीसी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
१९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या मूळ बारामतीचे असलेले सुवर्णपेढीच्या अनेक शाखा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बारामतीचा शुद्ध सोना अशी ओळख असलेल्या या सुवर्णपेढीच्या माध्यमातून आज असंख्य ग्राहक जोडले गेलेले असून ही सुवर्णपेढी व विश्वासास पात्र ठरलेली आहे. नावीन्यता, शुद्धता, विश्वासार्हता, पारदर्शकता या बळावरती आज ही सुवर्णपेढी काम करत आहे. एमआयडीसी शाखेचा सातवा वर्धापन दिनचंदुकाका सराफ एमआयडीसी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
१९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या मूळ बारामतीचे असलेले सुवर्णपेढीच्या अनेक शाखा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.


बारामतीचे शुद्ध सोनं अशी ओळख असलेल्या या सुवर्णपेढीच्या माध्यमातून आज असंख्य ग्राहक जोडले गेलेले असून ही सुवर्णपेढी व विश्वासास पात्र ठरलेली आहे. नावीन्यता, शुद्धता, विश्वासार्हता, पारदर्शकता या बळावरती आज ही सुवर्णपेढी काम करत आहे. एमआयडीसी शाखेचा सातवा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. वर्धापन दिनाचे औचित्य सांगून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बारामती परिसरातील ५० फोटोग्राफर्स यांना खास निमंत्रित करून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सोने मुजरीवर १०% इतका डिस्काउंट असून, हिऱ्यांच्या दागिन्यावर १०० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. तसेच रुपये २००० च्या पुढे स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यास चांदीचे नाणे हमखास भेट मिळणार असल्याची माहिती एमआयडीसी शाखेचे ब्रांच मॅनेजर श्री राहुल घोरपडे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम