#Baramati चंदुकाका सराफ प्रा लि मध्ये दिव्य रत्न महोत्सवास सुरुवात


महादरबार न्यूज नेटवर्क -
198 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या सुवर्णपेढीमध्ये नवरत्न महोत्सवास सुरुवात झालेली आहे. पाचू, माणिक, पोवळा, लसण्या, पुष्कराज, मोती,हिरा, गोमेद व निलम अशी नऊ रत्ने असून सदरील राशीनुसार उपलब्ध होत असलेल्या रत्नांवर 10%  इतका डिस्काउंट सध्या उपलब्ध असून सर्व सन्माननीय ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले. 

ही नवरत्न माणसाचे सौंदर्य खुलवतात त्याचबरोबर भाग्य उजळण्यासाठी तितकेच मोलाचे देखील ठरतात. प्रकृतीच्या नियमानुसार सदरील रत्नांना अनमोल महत्त्व असल्याचे मत चंदुकाका सराफ प्रा. लि.चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी व्यक्त केले. बारामती व एमआयडीसी शाखेमध्ये बारामती व परिसरातील प्रसिद्ध ज्योतिषी, वास्तु विशारद व शुभ कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यरत्न महोत्सवाचे  उद्घाटन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत