महादरबार न्यूज नेटवर्क -
अनुसूचित जाती व जमाती अ ब क ड वर्गीकरण करून त्याला क्रिमिलरची अट लावून समस्त एससी व एसटी वर्गाचे आरक्षण संपवून या वर्गाला लावणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी विविध पुरोगामी विचारांच्या संघटनांनी दि.(२१)भारत बंद आव्हान केले होते त्याचाच एक भाग म्हणून नातेपुते शहरांमध्ये रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष सुचित साळवे व भीम आर्मी संघटनेचे ऋषिकेश गायकवाड यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शासनास निवेदन देण्यात आले.
यावेळी मंडलाधिकारी लोखंडे, तलाठी उन्हाळे, पीएसआय डिगे यांनी निवेदन स्वीकारले.
0 Comments