महादरबार न्यूज नेटवर्क -
लोंढे वस्ती, कारूंडे तालुका माळशिरस येथे राज्यस्तरीय जप प्रकल्प शिबिरास तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यस्तरीय जप प्रकल्प शिबिरास तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नित्यनियम, आरती, दैनंदिन प्रवचन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आप्पा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
0 Comments