महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही देवांग कोष्टी समाजाच्यावतीने शाकंबरी पोर्णीमेनिमीत्त चौंडेशवरी देवीचा महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी देवीची आकर्षक अशया सजविलेल्या पालखीतून पिलीवच्या बाजारपेठेतुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महीलांनी डोक्यावर कलश घेऊन तर लहान मुलांनी व पुरुषांनी हातात भगवा ध्वज घेतला होता.यावेळी महीला,लहान मुले,पुरुषांनी लोकहिताच्या चालीवर गितावर समुह नृत्य तसेच महीला व पुरुषांनी फुगडया खेळणयाचा आंनद लुटला. सुरुवातीला देवीची नवदांपत्य सौ निकीता व सौरभ बुगड व सौ आरती व निलेश टकले यांच्या हस्ते देवीची महापुजा करणयात आली. नंतर देवीची गावातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर दुपारी देवीची आरती सौ शोभा रोकडे व संजय रोकडे तसेच सौ वैशाली बुगड व अनिल बुगड यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व वेगवेगळ्या क्षेत्रात दैदीप्यमान यश संपादन करणारे विद्यार्थी व विविध पदावर ,संघटनेवर निवड झालेल्या पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करणयात आला. पिलीव केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख राजकुमार फासे यांनी देवीच्या मिरवणुकीसाठी कायमस्वरुपी पालखी दिली.
या सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत टकले, विनोद तावरे, महींद्र टकले,पांडुरंग बुगड,संजय रोकडे,प्रथमेश कलढोणे,परिमल बुगड,अक्षय लोटके,किरण करमाळकर, अनिल बुगड,अविनाश तावरे यांच्या सह समाजातील पुरुष ,महीला ,मुले ,मुली ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.अतिशय भक्तीमय वातावरणात चौडेशवरी देवीचा महोत्सव पार पडला.

0 Comments