महादरबार न्यूज नेटवर्क -
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने दि.१८/३/२०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीसाठी
https://forms.gle/jcPZAxU7P1CgGzHCA
या लिंकचा वापर करण्याचे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.
सदर रक्तदान शिबिराचे आयोजन नातेपुते पोलीस स्टेशन स्टाफ, होमगार्ड, पोलीस पाटील संघटना, व समस्त पोलीस मित्र नातेपुते यांनी केले आहे.
0 Comments