महादरबार न्यूज नेटवर्क -
श्री दशलक्षण महापर्व सर्वं जैन धर्मातील पवित्र हा सण मानला जातो. समाधी सम्राट आचार्य १०८विराग सागर महाराज चे व आचार्य १०८ विशद सागर महाराजाचे परम प्रभावक शिष्य विगुण सागर महाराज यांच्या परम सानिध्यात दशलक्षण महापर्व आयोजीत केले आहे.
दि.२८/८/२०२५ ते ६/९/२०२५ आहे .सकाळी ५.३० वाजता ध्यान , ६.३० वाजता भगवंता चे पंचामृत अभिषेक, ८ वाजता संगीतमय पूजन, सकाळी ९ वाजता महाराज चे प्रवचन, दुपारी २ वाजता अभिषेक सरस्वती पूजन गुरुपूजन, संध्याकाळी ६.३० वाजता भक्तांमर दीप प्रजवलन, ७ वाजता प्रवचन, ८ वाजता संगीतमय स्वाकृतिक कार्यक्रम होणार आहेत.तरी सर्व जैन समाजातील तसेच आसपासच्या परिसरातील सर्वानी धर्मलाभ घावा असे आवाहन सकल जैन समाज ट्रस्ट नातेपुते व महावीर सेना नातेपुते यांनी केले आहे.
वरील सर्व कार्यक्रम जैन मंदिरात होणार आहेत.
0 Comments