महादरबार न्यूज नेटवर्क -
दि १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिनानिमित्त मोरोची येथील मोरजाई विद्यालयात सालाबाद प्रमाणे सन २०२४-२५ मधील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक कु. भक्ती कुलभूषण रोटे रा. नातेपुते , द्वितीय क्रमांक कु. आदिती निवास यादव रा. मोरोची, तृतीय क्रमांक कु. कार्तिकी प्रमोद लावंड रा. राजुरी या गुणवंत विद्यार्थ्यांना सागर उद्योग समुहाच्या वतीने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांनी सन्मान करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments