महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते मा. दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे ,माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप (बाबा) ननवरे यांच्या हस्ते नातेपुते शहरातील नियुक्त्या पार पडल्या.
नातेपुते शहराध्यक्ष अक्षय बावकर नातेपुते शहर संघटक शंभू (दादा) वाघमोडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी अनिल काळे, प्रशांत कुचेकर, दादा भांड, किरण खिलारे, सोमनाथ कुमठेकर, लखन काळे, विकास भरते, टिंनु माने इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते.
0 Comments