महादरबार न्यूज नेटवर्क - श्रीराम भगत माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी शिवसेना तालुका उपप्रमुख अमोल उराडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यांच्या समवेत प्रदेश भाजप युवा मोर्चा सरचिटणीस प्रदीपजी गावडे,नगरसेवक दीपक काळे,शहराध्यक्ष देविदास चांगण ,संजय मामा उराडे,गणेश उराडे उपस्थित होते.आमदार रामभाऊ सातपुते भाऊंचा सत्कार कुंडलिक काका उराडे यांनी केला.
0 Comments