#Natepute:जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ पांढरे मळा मांढरदेवी ते नातेपुते पायी ज्योत
महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मांढरदेव काळुबाई मातेच्या मंदिरातून नातेपुते येथील जय भवानी नवरात्र तरुण मंडळ पांढरेमळा या मंडळानी दि,२५ सप्टेंबर रोजी नातेपुतेहून दुपारी एक वाजता निघून रात्री मांढरदेव येथे पोहचले व मांढरदेव काळुबाई माता मंदिरातून रात्री बारा वाजता ज्योत प्रज्वलित करून नातेपुते कडे प्रस्थान केले, दि,२६ सप्टेंबर दुपारी दोन वाजता नातेपुते येथे पोहचले.
यावेळी नातेपुते येथे आण्णाभाऊ साठे चौकात ज्योतीचे जोरदार स्वागत करण्यात आले, स्वागतासाठी गावातील मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे उद्योजक संतोष आबा वाघमोडे, संदीप दादा ठोंबरे,प्रेम देवकाते,बाळासाहेब काळे, सागर बिचुकले,बापू सरक, यांनी मंडळातील तरुणांचे मोठ्याा उत्साहात सत्कार करून स्वागत केले, यावेळी मंडळाचे मार्गदर्शक माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानराज ऊर्फ माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अतुल पाटील, उद्योजक बाळासाहेब पांढरे,नगरसेवक अण्णा पांढरे, नगरसेवक रणजीत पांढरे, तसेच ज्योत आणण्यासाठी राजेंद्र पांढरे, सचिन पांढरे, सचिन रामचंद्र पांढरे, रामभाऊ पांढरे, विनोद पांढरे,अंकुश पांढरे, तानाजी महानवर, दादा पांढरे, विकी करे, राचू आडवी तोटे, गोरख पांढरे, सुनील पांढरे, अजित पांढरे, रणजितभाऊ पांढरे,अक्षय ठोंबरे, सुहास शेंबडे,सचिन दोलताडे, संदेश पवार, किशोर बंडगर,सखाराम माने, गौरव ढोबळे, मयूर लोखंडे, नाथा पांढरे परेश, कवितके, किरण पांढरे, संतोष बंडगर, दादा रुपनवर, आप्पा वळकुंदे, गणेश जोरे, रवींद्र बरगडे, तसेच जय भवानी नवरात्र उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment