#Varvand:दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा बोरमलनाथ येथे शुभारंभ
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना व मित्र पक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोरीपार्धी, चौफुला येथे श्री बोरमालनाथांच्या चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी पार पडलेल्या सभेला मतदार व शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य शेतकऱ्यांना बाजार समितीची निवडणूक लढविता येत असुन मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे भविष्यात शेतकर्यांच्या शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवणे, त्यांच्या हितांचे संरक्षण करणे आदीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असुन सर्वांनी एकज़ूटीने, एकदीलाने काम करावे व जनसेवा विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन यावेळी केले. प्रसंगी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना मित्र पक्षांचे आजी माज़ी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
जनसेवा विकास पॅनलचे उमेदवार पुढील प्रमाणे :
सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ
१) श्री. शरद बापूराव कोळपे - दहिटणे
२) श्री. भारत सुखदेव खराडे - राजेगाव
३) श्री. बाळासाहेब गणपत शितोळे - खोपोडी
४) श्री. संतोष रघुनाथ आखाडे - कासुर्डी
५) श्री. बापुसाहेब शिवाजी झगडे - पांढरेवाडी
६) डॉ. रामदास बाबा रूपनवर - बोरीपार्धी
७) श्री. नितीन भिमराव वाळके - मलठण
सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जाती मतदारसंघ
८) श्री. अशोक पंढरीनाथ हंडाळ - केडगाव
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ
९) श्री. दत्तात्रय दामोदर बारवकर - देऊळगाव गाडा
सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ
१०) सौ. नलिनी पांडुरंग शितोळे - पाटस
११) सौ. शितल विनोद काळे - आलेगाव
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ
१२) श्री. अतुल लक्ष्मण ताकवणे - पारगाव
१३) श्री. गणेश अंकुश जगदाळे - लिंगाळी
ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ
१४) श्री. अशोक महादेव फरगडे - वरवंड
१५) श्री. राहुल गणपत चाबुकस्वार - कानगाव
व्यापारी अडते मतदारसंघ
१६) श्री. श्रीकांत चंद्रकांत कदम - गलांडवाडी
१७) श्री. किशोर पांडुरंग भोसले - केडगाव
हमाल मापाडी मतदारसंघ
१८) श्री. कालिदास किसन रूपनवर - बोरीपार्धी
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघ
९) श्री. दत्तात्रय दामोदर बारवकर - देऊळगाव गाडा
सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ
१०) सौ. नलिनी पांडुरंग शितोळे - पाटस
११) सौ. शितल विनोद काळे - आलेगाव
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ
१२) श्री. अतुल लक्ष्मण ताकवणे - पारगाव
१३) श्री. गणेश अंकुश जगदाळे - लिंगाळी
ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ
१४) श्री. अशोक महादेव फरगडे - वरवंड
१५) श्री. राहुल गणपत चाबुकस्वार - कानगाव
व्यापारी अडते मतदारसंघ
१६) श्री. श्रीकांत चंद्रकांत कदम - गलांडवाडी
१७) श्री. किशोर पांडुरंग भोसले - केडगाव
हमाल मापाडी मतदारसंघ
१८) श्री. कालिदास किसन रूपनवर - बोरीपार्धी
Comments
Post a Comment