#Chiplun:आमदार शेखर निकम मित्र मंडळ चिपळूण दहीहंडी उत्सव २०२३ उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आमदार शेखरजी निकम  यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहर श्री.शेखर निकम मित्र मंडळ  दहीहंडी उत्साहात गुरुवार दि.७/०९/२०२३.. रोजी साजरी झाली.

कार्यक्रमाला उपस्थित चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम  यांची प्रमुख उपस्थिती सोबत मान्यवर माजी सभापती चिपळूण सौ.पूजा ताई निकम मॅडम, मिलिंद शेठ कापडी, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, डॉ.राकेश चाळके, रियाज भाई खेरटकर, मंगेश शेठ माटे, रिहानाताई बिजले, दिशाताई दाभोळकर, सीमाताई चाळके, सई निकम, मोडक मॅडम, पुनम भोजने, डॉ.समीना परकर, निलेश कदम, समीर जानवलकर, किशोर रेडीज, इम्रान कोंडकरी, बरकत पाते, अमित कदम, नुरभाई बिजले, सिकंदर चिपळूणकर, इकबाल मुल्ला, राजू सुतार, अजिंक्य शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माजी मा.आमदार श्री.रमेशभाई कदम, रामदास राणे, विजय चितळे, बाळशेठ कदम, राजू देवळेकर, आशिष खातु, रमेश खळे, रतन दादा पवार, सतीश (अप्पा) खेडेकर, डॉ.कृष्णकांत पाटील, विलास चिपळूणकर, श्री.कोकरे महाराज, दीपिका ताई कोतवडेकर, आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटेकर, कार्याध्यक्ष मनोज जाधव, संदीप जागुष्टे, समीर काझी, सचिन साडविलकर, उदय ओतारी, सिद्धेश लाड, विश्वनाथ कांबळे, अल्हाद यादव, वरुण (दादू)गुडेकर, योगेश शिर्के, मिनेश कापडी, अनिकेत ओतारी, खालीद दाभोळकर, फैयाज देसाई, योगेश पवार, विनायक पाटेकर, राज कदम, प्रथमेश डाकवे, सुयोग चौधरी, विशाल जानवलकर, तुषार गमरे, रुपेश इंगवले, अमित जाधव, जितेंद्र फुटक, राजा कदम, संजय कदम, नितीन ओसवाल, पुष्कर पिंपूटकर, रितेश आयरे आदी कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

हजारो नागरिकांनी या दहीहंडी सोहळ्याचा आनंद लुटला.

गोविंदा पथकानी पाच व सहा थरांची सलामी देवुन बक्षिसांची लयलूट केली तसेच जय गणेश गोविंदा पथक राव तळे - मतेवाडी- चिपळूण यांनी दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला
दहिहंडी दरम्यान कलाकारांनी सांस्कृतिक डान्स एकापेक्षा एक नृत्यकलाविष्कार, लावणी कार्यक्रम सादर केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम