#Natepute:विभाग व राज्यस्तरावर दाते प्रशालेचा दबदबा
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेतील बाॅक्सींग,वूशु,मैदानी हर्डर्स,जूदो या स्पर्धा प्रकारात २१विद्यार्थाची निवड विभागीय स्तरावर झाल्याने जिल्हा स्तरावर दाते प्रशालेचा दबदबा निर्माण झाला आहे.
या स्पर्धैत बाॅक्सीगमध्ये साईराज ननवरे,कौशल्य जगदाळे,श्री पलंगे,सिध्दार्थ बनसोडे,शंभुराजे चांगण,गणेश महानूवर,वेदांत काळे,यश ठोंबरे,रोहन दडस, सलोनी ठोंबरे,प्रणिती झेंडे,प्रणव वावरे,सृष्टी महारनवर.यांची विभागस्तरावर निवड झाली आहे
(वूशू) या क्रिडा प्रकारात साईराज ननवरे,कौशल्य जगदाळे,शूभम खूडे,भूमी काळे,रूतूजा पांढरे यांची विभागस्तरावर निवड झाली आहे.
(जूदो) या स्पर्धेत रोहन दडस,भूमी काळे यांची विभागस्तरावर निवड झाली आहे.
तर मैदानी हर्डल्स १००मि.या क्रिडा प्रकारात आदित्य माने यांची विभागस्तरावर निवड झाली आहे.
या विध्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक राजेंद्र काळे,सतिश राऊत,अमोल पिसे,रितू पिसे,यानी मार्गदर्शन केले. या विद्यार्थाचे नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे, मूख्याध्यापक विठ्ठल पिसे, उपप्राचार्य भारत पांढरे, पर्यवेक्षक दत्ताञय यादव, विनायक देशपांडे ,मूकूंद परचंडे,तसेच सांस्कृतिक विभाग प्रमूख संजय पवार यांनी अभिनंदन केले.संचालक,सभासद,पालक यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment