#Yavat:झेंडूच्या फुलांचे आवक जास्त असल्यामुळे दर कोसळले


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
विजय दशमी दशमी म्हणजे दसरा संपूर्ण महाराष्ट्रात  साजरा केला जातो नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजयादशमीच्या  सण येतो त्या दिवसालादसरा म्हणतात. या दिवशी लोक म्हणून नवनवीन वाहन खरेदी करतात साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त असल्याने त्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे  सणाला झेंडूच्या फुलाची खूप महत्व आहे दौंड तालुक्यातील यवत येथे झेंडूचे बाजारपेठ मोठी भरली जाते . पुण्याला सुद्धा  येथून सर्व प्रकारचे फुले जात असतात  झेंडू ची लागवड येथील शेतकरी करतात दिवशी विजयादशमी दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व असते झेंड पुणे येथील मार्केटला यवत भागातून सोलापूर नगर बारामती जवळपासचे बरेच व्यापारी झेंडू घेऊन जात असतात पुणे मार्केटला विदर्भातून मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक होत आहे झेंडूच्या फुलाच्या आवक दोन-तीन दिवसापासूनच पुण्याच्या मार्केट यार्डला सुरू आहे दिनांक २२ , २३ ला या यवत व यवत परिसरतील झेंडूचे आवक पुण्याला होते.

शेतकऱ्यांनी फुले साठवून ठेवून नंतर एकदम तोडल्यामुळे बाजार खूपच कमी होत गेले दोन दिवसापूर्वी झेंडूचा फुलाचा बाजार ४०ते ५०  प्रती किलो  होता. विजय दशमी पूर्वी तोच बाजार १५ ते २०रुपये पर्यंत आला आणि विजयादशमी दिवशी १० रु झेंडूचे  किलो लागलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून हे फुल लावतात यावर्षी पाऊस झाला नाही. त्यामुळे झेंडूचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न वाढलेला आहे परंतु पुन्हा जास्त फुले चांगले तर बाजार भाव कमी त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान होत आहे झेंडूचा मातीमोल भावांनी किंमत होत असे चित्र पहावयास मिळते पुण्याहून परत  वाहने  येऊन फुले फेकून देण्यापेक्षा यवतला विकण्यासाठी यवत वरवंड येथे विकण्यासाठी आणतात.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम