Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते पोलीस स्टेशन कडून निर्भया पथकाविषयी शाळेमध्ये मार्गदर्शन


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक २/९/२०२४  रोजी नातेपुते येथील शाळा, महाविद्यालय तसेच एसटी स्टँड परिसर येथे जाऊन निर्भया पथक मार्गदर्शन तसेच सूचनाबाबत फलक लावण्यात आले असून त्यावर संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे.

 संदर्भान्वये मदतीकरिता कॉल प्राप्त होतात त्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments