Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras माळशिरस विधानसभेसाठी उत्तमराव जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल


महादरबार न्यूज नेटवर्क -
२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कडे आज अर्ज दाखला केला.

यावेळी जेष्ठ नेते व मार्गदर्शक मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील, संसदरत्न व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे, मा.खा.धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील, मा.श्री.बाबाराजे देशमुख यांच्या सह तालुक्यातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments