Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते पोलीस ठाणे येथे पत्रकार दिन साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधत नातेपुते पोलीस ठाणे नातेपुते चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महारुद्र परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.


महारुद्र परजणे यांनी सर्व पत्रकारांना फेटा तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, विलास भोसले, प्रमोद शिंदे ,समीर सोरटे यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी नातेपुते सह परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments