महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांची पाणी संघर्ष यात्रा गिरवी येथील मुक्कामानंतर लोणंद मार्गे फडतरी मुक्कामी जात आहे. लोणंद येथे पाणी संघर्ष यात्रेचे स्वागत लोणंद जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी आमदार साहेबांचे औक्षण केले व फुलांची उधळण करत स्वागत केले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने देखील पाणी संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पाणी संघर्ष यात्रेबरोबर तालुक्यातील तसेच ज्या गावातून पाणी संघर्ष यात्रा जात आहे .तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments