महादरबार न्यूज नेटवर्क - धर्मपुरी ता.माळशिरस येथील रचना किशोर जाधव हिची राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतुन भूमि अभिलेख अधिकारी या पदावर निवड झाली आहे रचना जाधव हिचे५ते१०वी चे शिक्षण नातेपुते येथील डाॅं.बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला येथे झाले असून प्रशालेत एक हूशार मूलगी म्हणून तिची ओळख होती तिला,इ.७वी स्काॅलरशिप मिळाली होती. कोरोना काळातील दोन वर्ष वाया गेली होती,त्यामूळे राज्यसेवा परीक्षेचा निकाल उशिरा लागला असुन तिची भूमिअभिलेख पदावर निवड झाल्यामूळे तिचे सर्वञ कौतूक होत आहे. तिच्या आई वडीलांनी प्रोत्साहान दिल्यामूळे तीने या पदावर गवसणी घातली.
0 Comments